Wednesday, 10 August 2022

चाणक्य।


चाणक्य आणि त्याची बुद्धिमत्ता
काल्पनिक पात्र चाणक्यला बामन लोकांनी सतत उदात्तीकरण करून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केलं आहे.
वेळोवेळी त्याच्या नावाचा उल्लेख होताना आपल्याला दिसतो.
एक कालबाह्य बामन पात्राला बुद्धिमान विद्वान म्हणून प्रचारित केलं असल्यामुळे मी काल्पनिक चाणक्यची बुद्धिमत्ता जाणून घेण्यासाठी त्याच्या नावाने असलेला अर्थशास्त्र ग्रंथ वाचायचं ठरवलं
त्यावर समीक्षा म्हणून एक वेगळं पुस्तक तयार होऊ शकत, या पोस्ट मध्ये फक्त शत्रूचा विनाश करण्यासाठी चाणक्य(कौटिल्य) ने सांगितलेले काही उपायांचा उल्लेख करत आहे.
केशर कस्तूरी, कुमकुम,चा लेप, विंचू, मासे, धान्य यांचा धूर करून, तेज हवेत ठेवावा, धूर जेवढ्या अंतरापर्यंत जाईल तिथल्या सर्व प्राण्यांचा मृत्यू होईल.
( अर्थशास्त्र 14/177/1)
सांपाची त्वचा, गाईचा गोबर, घोड्याची लिद (विष्टा), दोन तोंडी सांपाच डोकं, यांचा धूर शत्रूला आंधळा करतो.
(अर्थशास्त्र 14/177/1)
तीन दिवस उपवास करून अमावस्या ला एक उंदराचा तुकडा घेऊन एका डब्ब्यात बंद करून स्मशानात खड्डा खोदून ठेवावा, पुढच्या चतुर्थीला त्याचे चूर्ण करून, एक एक गोळी, 'बलिं वैरोचनं' हा मंत्र म्हणून ज्या स्थानावर फेकली जाईल, त्या ठिकाणी सर्व प्राणी बेशुध्द होतील
(14/178/3)
पुनर्नवा ( वनस्पती), लिंबू, धमासा( वनस्पती), मनुष्याची हड्डी या सर्वांना ज्या घर, सेना, गाव नगर मध्ये गाढले जाते तिथे संपूर्ण विनाश होतो.
(14/178/3)
पोस्ट जास्त मोठी होऊ नये म्हणून ही काही उदाहरणे दिली आहे.
हा पूर्ण अध्याय अशाच विज्ञान विरोधी, विचित्र, विनोदी उपायांनी भरलेला आहे,
ज्यात गाय, गोबर, विष्टा, मुत्र, वीर्य, मृत प्राणी, हड्डी, मानव कवटी, मंत्र तंत्र वापरून शत्रूचा नायनाट केला जातो.
Chanakya and his intelligence
Fictional character Chanakya has been made famous by Brahmin people by continuously excelling him.
We see his name being mentioned from time to time.
Since an expired Brahmin character was promoted as an intelligent scholar, I decided to read an economics book named after him to learn the intelligence of imaginary Chanakya
A separate book can be created as a review on it, this post only chenakya (Kautilya) mentions some measures to destroy the enemy.
Smoke saffron musk, kumkum, coating, scorpions, fish, grains, keep brightness in air, as far as smoke goes, all animals will die.
( Economics 14/177/1)
Snake skin, cow dung, horse lid (vishta), two mouthed snake head, their smoke blinds the enemy.
(Economics 14/177/1)
After fasting for three days, a piece of mouse should be locked in a box and dig a pit in the cemetery, on the next fourth, one bullet, at the place where 'Bali Vairochana' is thrown as a mantra, all the animals will be unconscious
(14/178/3)
Repeat (plant), lemon, dhamasa (plant), human bone, all of them are buried in the house, Sena, village nagar, there is complete destruction.
(14/178/3)
Here are some examples so that the post does not get too big.
This whole chapter is filled with such anti-science, weird, humorous measures,
In which cows, dung, vishta, urine, semen, dead animals, bones, human skull, mantra techniques are destroyed.

No comments:

Post a Comment

टाइगर, Sher,

  संवृतस्मृति अनुसार ज़ब सना टुन्नी लड़कीयों के योनि मे फस्ट टाइम बाल आता है तो मून देवता सेक्स करके चले जाते है ज़ब फस्ट टाइम मेंस आता है तो ...