Wednesday, 10 August 2022

विवेकानंद

 


पत्रावली म्हणून स्वामी विवेकानंद यांच्या पत्रांचा संग्रह असलेलं एक पुस्तक आहे
यात स्वामी विवेकानंद एका मित्राला पत्रांमध्ये सांगतात
आपण गरिबांवर अत्याचार बंद करायला पाहिजे, किती हास्यास्पद दशेला आपण पोहचलो आहोत, कोणी भंगी आपल्या जवळ आला तर आपण त्याला अस्पृश्य म्हणून त्याच्या पासुन लांब पळतो, परंतु त्याच्या डोक्यावर एक कटोरी पाणी टाकून पादरी त्याला प्रार्थना म्हणायला सांगून घालण्यासाठी एक कोट देतो, तेव्हा तो कोणत्याही हिंदूच्या घरी गेला तरी त्याला कोणी अडवत नाही.
दक्षिण भारतात पादरी लोक लाखोच्या संख्येने खालच्या जातीच्या लोकांना इसाई बनवत आहे.
भारतात त्रावणकोर मध्ये पुरोहितांचे अत्याचार सर्वात जास्त आहे तिथं जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचे मालक ब्राह्मण आहे आणि तिथं राजघराण्यातील स्त्रिया पण ब्राह्मणांची उपपत्नी(रखेल) बनून राहण्यात गौरव मानतात.
येथे जवळ जवळ 25% लोक ईसाई झाले आहे, मी त्या बीचार्यांना का दोष देऊ.
मनुष्य कधी दुसऱ्या मनुष्यांशी बंधुत्वांने वागायला शिकेल ?
स्वामी विवेकानंद : पत्रावली पृष्ट 40
Patravali is a book with a collection of letters from Swami Vivekananda
In this, Swami Vivekananda tells a friend in letters
We need to stop oppressing the poor, what a ridiculous situation we have reached, if any pose comes near us we run away from him as untouchable, but throw a bowl of water on his head and tell him to say prayer When he gives a coat for this, he goes to whichever Hindu's house, he will give him No one is stopping.
In South India, pastors are making millions of lower caste people Christians.
In India, there is the highest atrocities of priests in Travankor, where every piece of land is Brahmin and there women in royal family also feel proud to be the deputy wife of Brahmins.
Almost 25% of the people here have become Christians, why should I blame those poor people.
When will a man learn to behave brotherly with other humans?
Swami Vivekananda: Patravali Page 40


 

No comments:

Post a Comment

टाइगर, Sher,

  संवृतस्मृति अनुसार ज़ब सना टुन्नी लड़कीयों के योनि मे फस्ट टाइम बाल आता है तो मून देवता सेक्स करके चले जाते है ज़ब फस्ट टाइम मेंस आता है तो ...