Wednesday, 10 August 2022

गीता

 काही धार्मिक सेमी पुरोगामी लोक म्हणताना दिसतात की गीता धार्मिक ग्रंथ नसून तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे जो प्रत्येकासाठी उपयोगी आहे,

परंतु हे न वाचल्याचं अज्ञान आहे,
गीतेमध्ये जागोजागी बामन धर्मातील संकल्पना आलेल्या आहे,
ज्या खालील प्रमाणे आहे.
अधर्म प्रबळ झाल्यावर स्त्रिया दूषित होतात, स्त्रिया दूषित झाल्यावर वर्ण संकर (आंतरजातीय) संतान उत्पन्न होतात
वर्ण संकरतेमुळे कुळ धर्म नष्ट होतो,
ज्यांचा कुळ धर्म नष्ट होतो ते नरकात जातात
(गीता 1/41,42,43,44)
(इथ बामन धर्मातील वर्णसंकरता संकल्पना आलेली आहे)
जस मनुष्य जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्र ग्रहण करतो तसचं आत्मा जीर्ण शरीर सोडून नवीन शरीर ग्रहण करते
(गीता 2/22)
(बामन धर्मानुसार आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असते)
जे फक्त स्वतः साठी अन्न बनवतात, त्याला वाटत नाही, यज्ञ करत नाही ते पापी आहेत
(गीता 3/13)
(यज्ञ करा बामनांना फुकट जेवण द्या या सगळ्या बामन धर्मातील मान्यता होत्या/आहे)
पुढे 3/15 मध्ये ब्रह्म संकल्पना आहे जे की बामन धर्मातील आहे.
जेव्हा जेव्हा धर्माची हानी होऊन अधर्म वाढतो तेव्हा मी स्वतः धर्माचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण करतो (गीता 4/7)
(अवतारवाद बामन धर्मातील आहे)
यज्ञाद्वारे सिद्धी मिळवणारे लोक देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करतात, यज्ञाद्वारे लवकरच सिद्धी प्राप्त होते (गीता 4/12)
(देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणे बामन धर्मात आहे)
गुण-कर्म च्या आधारे चातुर्वर्ण्य सृष्टी मी तयार केली आहे, याचा कर्ता मी आहे (गीता 4/13)
(वर्ण व्यवस्था बामन धर्मातील आहे)
पुढं 4/23,24 मध्ये पुन्हा यज्ञ कर्मकांड चा उल्लेख आहे, जे बामन धर्मातील प्रथा आहे.
4/32 मध्ये परत यज्ञाचा उल्लेख आहे.
9/27,28 मध्ये यज्ञ हवन कर्मकांड चा उल्लेख आहे
पुण्यवान लोक, स्वर्गात चिरकाल पर्यंत राहून पवित्र धनवान घरात जन्म घेतात (गीता 6/41)
(पाप पुण्य नुसार चांगला वाईट जन्म मिळणे ही बामन धर्मातील प्रसिद्ध संकल्पना आहे)
7/21,22 मध्ये देवी देवतांची भक्ती पूजा उपासनेचा उल्लेख आहे.
पुढं गितेत आहे,
वेदांमध्ये मी सामवेद आहे(गीता 10/22)
मी ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद आहे (गीता 9/17)
जे लोक मनुष्य शरीर बघून मला मनुष्य समजतात आणि ईश्वर समजत नाही ते मुढ (मूर्ख) आहे (गीता 9/11)
(माणसाला धमकी देणारे, भीती दाखवणारे देव फक्त बामन धर्मात आहे)
माझा आश्रय घेतल्याने, स्त्रिया, वैश्य, शूद्र हे पापयोनी लोक पण परम गतीला प्राप्त होतात(गीता 9/32)
(ही पण बामन धर्मातीलच शिकवण आहे)
पुढे 17/11 मध्ये पुन्हा यज्ञांचा उल्लेख आहे
देवांची पूजा, ब्राह्मणांची पूजा, गुरूची पूजा हे सर्व शारीरिक तप आहे(गीता 17/14)
(बामन उदात्तीकरण केल्याशिवाय कोणताही बामन ग्रंथ पूर्ण होत नाही, गीता पण त्यापैकीच एक)
सृष्टीच्या आदी काळात ब्राह्मण वेद आणि यज्ञ या तिघांची रचना झाली
(गीता 17/23)
(ही पण बामन धर्मातीलच मान्यता आहे)
बामन क्षत्रिय वैश्य यांची कामे सांगितल्या नंतर गीतेत शुद्रांच्या कामांचा उल्लेख आहे
वरील तीन वर्णांची सेवा करणे हेच शुद्राचे कर्म आहे(गीता 18/44)
(जे की ओबीसी शूद्र आज पण करतांना दिसतात, प्रत्येक बाबतीत)
पुढं शेवटी आहे की जो हा संवाद(गीता) ऐकेल तो पापातून मुक्त होऊन, पुण्य कर्माला प्राप्त होतो(,गीता 18/71)
(बामन धर्मातील सगळ्याच ग्रंथात पापातून मुक्त होण्याचे सरळ सोपे उपाय सांगितले आहे, कारण तो धर्मच पापी लोकांनी भरलेला आहे)
तर अशा प्रकारे गीतेमध्ये जागोजागी बामन धर्मातील संकल्पना आहे, त्यामुळे हा सर्वांसाठी असणारा तत्वज्ञानाचा ग्रंथ नसून एक बामन ग्रंथ आहे, जो संस्कृत नीट न शिकलेल्या बामनाने गुप्त काळात त्याच्या झोपडीत बसून लिहिला होता.
Some religious semi progressive people seem to say that Geeta is not a religious book but a book of philosophy which is useful for everyone,
But this is the ignorance of not reading,
The concept of Brahmin religion has come everywhere in the Geeta,
Which is as follows.
When injustice prevails women are corrupted, when women are contaminated, there are characteristics (intercaste) children
Ancestral religion is destroyed due to caste sympathy,
Those whose religion and religion are destroyed go to hell
(Gita 1/41,42,43,44)
(The concept of racism in Brahmin religion has come here)
Just as a man leaves old clothes and accepts new clothes, the soul leaves the dead body and accepts the new body
(Gita 2/22)
(According to Brahmin religion, the soul leaves one body and enters another body)
Those who cook food only for themselves, do not think, do not perform yajna, are sinners
(Gita 3/13)
(Yagna, give free food to Brahmins. All these were accepted in Brahmin religion)
Next 3/15 has the concept of Brahma which is from Brahma religion.
Whenever injustice increases due to loss of religion, I myself incarnate to save religion (Gita 4/7)
(Avatarism is from Brahmin religion)
People who achieve achieve success through Yajna perform yajna to please the gods, through Yajna soon achieve success (Geeta 4/12)
(It is in Brahmin religion to do sacrifice to please the gods and gods)
I have created the Chaturvarnya creation based on virtues and deeds, I am the creator of it (Gita 4/13)
(Caste system is from Brahmin religion)
Next 4/23,24 there is a mention of Yagna rituals, which is a custom in Brahmin religion.
4/32. Yadna is mentioned again.
9/27,28 Yajna Havan rituals are mentioned
Blessed people, live in heaven forever and take birth in holy riches house (Gita 6/41)
(Getting good and bad birth according to sin and virtue is a famous concept in Brahmin religion)
In 7/21,22, there is a mention of devotion and worship of goddesses.
Next is in the song,
I am Samved in the Vedas (Gita 10/22)
I am Rigveda Samveda and Yajurveda (Gita 9/17)
People who consider me a human by seeing a human body and do not understand God are stupid (Gita 9/11)
(The God who threatens and frightens people is only in Brahmin religion)
By taking refuge in me, women, Vaishya, Shudra are also acquired by sinners (Gita 9/32)
(This is also a teaching from Brahmin religion)
Yadna is mentioned again in next 17/11
Worship of Gods, worship of Brahmins, worship of Guru are all physical penance (Gita 17/14)
(No Brahmin book is complete without Brahmin Uttarikaran, Geeta is also one of them)
Three Brahmin Vedas and Yajna were formed in the beginning of the creation
(Gita 17/23)
(This is also accepted in Brahmin religion)
After explaining the works of Brahmin Kshatriya Vaishya, the song mentioned the works of Shudra
To serve the above three characters is the work of Shudra (Gita 18/44)
(Which OBC Shudra is seen doing today also, in every case)
It is at the end that whoever listens to this dialogue (Gita) gets free from sin and gets good deeds (,Gita 18/71)
(All the scriptures of Brahmin religion have given simple ways to get rid of sin, because that religion itself is filled with sinful people)
So this is how the Geeta has the concept of Brahmin religion everywhere, so it is not a philosophy book for everyone but a Brahmin book, which was written by a Sanskrit well uneducated Brahmin in his hut in a secret time.

No comments:

Post a Comment

टाइगर, Sher,

  संवृतस्मृति अनुसार ज़ब सना टुन्नी लड़कीयों के योनि मे फस्ट टाइम बाल आता है तो मून देवता सेक्स करके चले जाते है ज़ब फस्ट टाइम मेंस आता है तो ...